Gaarud Marathi Movie

Poster Image

माणूस आयुष्यभर काहीतरी शोधत असतो..
आणि अशा  स्वप्नांच्या शोधाचं प्रत्येकाच्या मन मेंदूवर असतं गारुड....!
"तुमच्या मन मेंदूवर गारुड घालण्यासाठी येतोय "
'गारुड' २६ ऑक्टोबर ला ...  चित्रपटगृहात...!

प्रमुख भूमिकेत: देऊळ फेम गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे
सहायक भूमिकेत: आपली सभासद, तृप्ती संजय राऊत 

आपल्या मंडाळाचे सभासद तृप्ती आणि संजय राऊत ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. शिवाय तृप्तीने ह्या चित्रपटात अभिनयही केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचं ह्या चित्रपटाद्वारे पदार्पण होत आहे. आपल्या सभासदांना तुमचं प्रोत्साहन आणि पाठिंबा प्रार्थनीय आहे. 🙏🏻😊

वेगळ्या विषयावरील चित्रपटाचा थरार अनुभवण्यासाठी आजच आपले तिकीट घ्या. 

Date: Saturday, October 26th, 2024
Time: 1:15 PM
Venue: Lincoln Square, Cinemark Bellevue.