Gudi Padwa 2025

Poster Image

गुढीपाडव्याच्या निमित्ताने ३० मार्च २०२५ रोजी सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ खालील कार्यक्रम घेऊन येत आहे.

१) चूकभूल द्यावी घ्यावी एकांकिका- बे एरिया मधील कला या नाट्यसंस्थे द्वारे दिग्दर्शित दिलिप प्रभावळकर द्वारे लिखित एकांकिका.

२) महाराष्ट्राची परंपरा एक नृत्याविष्कार - सॅन डिएगोतील स्थानिक कलाकार घेऊन येत आहेत एक अनोखी नृत्ययात्रा.

3) स्वादिष्ट  जेवण 


*** साभासदांसाठी मोफत ***

दिनांक : रविवार ३० मार्च

वेळ : सकाळी १०.३० - दुपारी १.३०

स्थळ : मेसा वर्दे मिडल स्कूल (8375 Entreken Way, San Diego CA 92129)