खेळ मांडियेला - सादरकर्ते: आदेश बांदेकर

Poster Image

RTPMM महाराष्ट्र मंडळ सादर करत आहे 

आदेश बांदेकर ह्यांच्या सोबत धमाल कौटुंबिक खेळ, किस्से, गप्पा, गाणी युक्त कार्यक्रम

"खेळ मांडियेला"

कलाकार – आदेश बांदेकर


*** वय वर्ष ५+ साठी बेबी सीटिंग उपलब्ध असेल *** 

FOOD: Samosa & Tea is only available to purchase in Advance