मकर संक्रांत २०२५

Poster Image

ईशान्य ओहायो मराठी मंडळाची ह्यावर्षीची संक्रांत आपण रविवार जानेवारी २५ रोजी,दुपारी ११:० ते ४:३० ह्या वेळेत Highland Heights Community Center येथे साजरी करत आहोत.

या कार्यक्रमात लहान मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांची कार्यशाळा, बोरन्हाण, अनेक खेळ आणि आकर्षक बक्षिसे आयोजले आहेत. संक्रांत म्हणजे हळदी कुंकू आणि वाण हेही आलेच. तेव्हा प्रत्येकीने $१० ते $१५ पर्यंत वाण घेऊन यावे. त्याचबरोबर भोगीच्या चवदार  जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर तिकिटे घेऊन नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम दणक्यात साजरा करुयात. 

$15 – Individual Ticket for member (adults)
$8  - Individual Ticket for member (kids 8 to 13)
$25 – Individual Ticket for nonmember (adults)
$10  - Individual Ticket for nonmember (kids 8 to 13)

Kids under 8 are free