Vada Chirebandi

Poster Image

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, मराठी रंगभूमीवरचा एक अजरामर ठेवा अनुभवण्याची सुवर्णसंधी! 

"वाडा चिरेबंदी" – कुटुंब, परंपरा आणि बदलत्या काळाचा वेध घेणारं एक ताकदीचं नाटक.

Members make sure to add your email id.