३७ वे मराठी साहित्य संमेलन (In-Person)
मराठी भाषिक मंडळ खास टोरोंटो मध्ये राहणाऱ्या मराठी लेखकांसाठी, कवींसाठी आणि विचारवंतांसाठी घेऊन येत आहे,
"३७वे टोरोंटो मराठी साहित्य संमेलन"
आपले विचार व्यक्त करण्याची, आणि साहित्य प्रेमींसाठी, लेखकांच्या तोंडून त्यांची निर्मिती ऐकण्याची एकमेव संधी.
'बाल साहित्य' सादरीकरण हे या संमेलनाचे खास आकर्षण असेल. आपल्या मुलांना मराठी लिहिण्या आणि वाचण्याबरोबर, त्यांचे लिखाण सादर करण्याकरता एक उत्तम प्लॅटफॉर्म!
संमेलनाची तारीख - 5 एप्रिल 2025
संमेलनाची वेळ - दुपारी 1-4
संमेलनाचं ठिकाण -
Auditorium Room B,
Barbara Frum Public Library,
North York